विधिमंडळाच्या कामकाजाला ‘वंदेमातरम्’ने सुरूवात

0

नागपूर: विधिमंडळाच्या कामकाजाला ‘वंदेमातरम्’ने सुरूवात. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज ‘वंदेमातरम्’ ने सुरूवात झाली.

यावेळी विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विधानसभेतील मान्यवर सदस्य उपस्थित होते. तर विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech