आरोग्य विज्ञान विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी

0

नाशिक:  आरोग्य विज्ञान विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक

दामोदर सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी यावेळी मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी श्री. शशांक दळवी, श्री. विनायक ढोले, श्री. निलेश उबाळे, श्री. एस.डी. सुरुडकर,

श्रीमती कल्पना पाटील, श्री. छाया चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech