शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

0

महाराष्ट्र: शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा पर्याय देण्यास सक्षम असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.  गडकरी यांच्या हस्ते  आज सांगली आणि सोलापूर शहरांना रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बोरगाव – वाटंबरे राष्ट्रीय महामार्ग 166 आणि  सानंद जत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 165  या  दोन महामार्गांचे आज लोकार्पण करण्यात आले त्याप्रसंगी ते  बोलत होते.

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन.

यावेळी  जयंत पाटील ,जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य , दत्तात्रय भारणे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री  महाराष्ट्र राज्य आणि डॉ. विश्वजित कदम सहकार ,कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य  आणि खासदार संजयकाका पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech