मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

0

 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे. जे. रुग्णालयात जाऊन कोराना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.

मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य श्रीमती मीनाताई पाटणकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लसीचा डोस घेतला

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech