सरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार

0

मुंबई : सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पुर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम 7, कलम 13, कलम 15, कलम 35, कलम 38, कलम 43, कलम 62, कलम 62 अ मध्ये सुधारणा व कलम 30

                                                                                      ….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech