राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी पुनर्स्थापित होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुर्ण क्षमतेने क्षेत्र सिंचनाखाली येणार.

0

मुंबई : राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी पुनर्स्थापित होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुर्ण क्षमतेने क्षेत्र सिंचनाखाली येणार.राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी १६८ कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असल्याने प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढुन पुर्ण संकल्पित क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech