राज्यपालांनी केले राजभवनच्या नव्या रूपातील संकेतस्थळाचे उद्घाटन

0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनाच्या नव्या संकेतस्थळाचे कळ दाबून उद्घाटन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रीय माहितीविज्ञान केंद्राने विकसित केलेले हे संकेतस्थळ सुरक्षित, सुगम्य, सुलभ व दिव्यांग-जन स्नेही असल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. जनतेला राजभवन भेटीसाठी पूर्वीप्रमाणेच या संकेतस्थळावर नोंदणी आरक्षण करता येईल.राजभवन संकेतस्थळ: rajbhavan-maharashtra.gov.in

….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech