पुलिस दल के सक्षमीकरण के लिए सदैव कटिबद्ध- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

 

मुंबई : पुलिस दल के सक्षमीकरण के लिए सदैव कटिबद्ध- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पर्व, त्योहार हो या सभा सभी में भीड़ पर नियंत्रण रखने के लिए हमारे पुलिस चौबीस घंटे अपना कर्तव्य निभा रहे और निभाते है। अपने परिवार और परिवार के सुख-दुख को दूर रखकर जनता के सुख- दुख में शामिल होनेवाले हमारे पुलिस पर मुझे गर्व है। पुलिस विभाग के सक्षमीकरण के लिए राज्य सरकार सदैव कटिबद्ध है और उनके लिए जो भी संभव होगा वह सब उनके लिए करेंगे, यह सिर्फ कहना नहीं बल्कि यह वचन है, इन शब्दों में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने अपनी भावना व्यक्त की।

वे महाराष्ट्र पुलिस महासंचालनालय में आयोजित हुतात्मा दालन का उद्‌घाटन व कॉफी टेबल बुक के प्रकाशन अवसर पर बोल रहे थे। कार्यक्रम में गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित थे।

मुख्यमंत्री ने कहा कि शौर्य को वंदन करने के लिए हम यहाँ पर एकत्रित आये है। 26 नवंबर यह शौर्यदिन। इस दिन पर हम शहीद सभी शूरवीरों को वंदन करते है और नतमस्तक होते है। यह दिन हम कभी नहीं भूल सकते। हालांकि इस दिन मैं मुंबई के बाहर था। मुंबई की घटना समझते ही प्रथमत: विजय साळसकर को फोन किया। घटना की जानकारी देते हुये साळसकर ने बताया कि मैं अभी घर पे हूँ और तुरंत ही घटनास्थल पहुँच रहा है। कुछ समय बाद जब फिर उन्हें फोन किया तो उन्होंने फोन नहीं उठाया और फिर दुर्भाग्यवश वह फोन कभी नहीं लगा। बारह साल हुये है और भी कई साल बीतेंगे, लेकिन इस घटना को कभी भुलाया नहीं जा सकता।

मुख्यमंत्री ने आगे कहा कि नक्सलियों को पकड़ने से लेकर छोटे-बड़े चोरों को पकड़नेवाले हमारे पुलिस एक महत्वपूर्ण घटक है। वह सुदृढ रहने ही चाहिए और उन्हें सुदृढ रखना हमारा कर्तव्य है। हम हमारे पुलिस को इतना सक्षम बनाएँगे की अब आतंकी महाराष्ट्र, मुंबई पर हमला तो क्या वो मुंबई का नाम भी लेने में डरेंगे।

उन्होंने कहा कि पुलिस के कुछ कामों को जनता तक पहुंचाना बहुत जरूरी है। इसके लिए ऐसे हुतात्मा दालन की संकल्पना मुंबई के मध्यवर्ती स्थान पर एवं महाराष्ट्र में सर्वत्र चलाई जानी चाहिए। देश-विदेश में भी पुलिस व सेना के प्रशिक्षण की व्यवस्था शालेय जीवन से ही है, यह कहते हुये उन्होंने सिंगापुर का उदाहरण दिया। पुलिस पर होनेवाले हमले बहुत ही गलत है, उनके कर्तव्य के प्रति आदर होना चाहिए और हम सभी ने उनका सम्मान करना चाहिए।

अप्रतिम कॉफिटेबल बुक

पुलिस दल के सक्षमीकरण के लिए सदैव कटिबद्ध

‘अतुल्य हिंमत’ यह उक्ति और जरूरत के दिनों में बल का प्रयोग कर पुलिस ने कोविड के दिनों में की गई कार्यों का सचित्र दस्तावेज है। यह किताब अप्रतिम है, मैं उस ओर मुख्यमंत्री, नागरिक एवं कलाकार इन तीनों भूमिका से देख रह हूँ। बहुत ही सुंदर एवं सुयोग्य रचना का प्रस्तुतिकरण इस कॉफिटेबल बुक में है। इस तरह के अप्रतिम कॉफिटेबल बुक के निर्माण पर मुख्यमंत्री ने इस अवसर पर पुलिस महासंचालक का अभिनंदन किया।

महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जगात सर्वदूर- गृहमंत्री अनिल देशमुख

या हुतात्मा दालनाचे उद्‌घाटन शहीद पोलीस बांधवांच्या वीर पत्नी व कुटुंबियांकडून होत आहे, ही आनंदाची बाब आहे, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, देशाचा कणा असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी जो हल्ला झाला तो मोठ्या हिंमतीने आपल्या पोलीस व जवानांनी परतवून लावला. 9 अतिरेकी मारले व एका अतिरेक्याविरुद्ध न्यायालयाद्वारे लढा लढवून त्यास फासावर लटकवले. नक्कीच आपल्या पोलिसांचे यात शौर्य आहे. नक्षलवादी, अतिरेकी, गुन्हेगार, समाजकंटक अशा वेगवेगळ्या समाजविघातक शक्तींशी सामना करुन आपले पोलीस कारवाई करत असतात. तसेच विविध आपत्ती काळातही पोलीस कार्यरत असतो. सध्याच्या कोरोना काळात तर पोलीस चोवीस तास कार्यरत आहेत. कोरोना विरुद्धची लढाई अजून सुरू आहे. ही लढाई अनिश्चित काळ आहे. पण आपले पोलीस दल हिंमत हरलेले नाहीत. महाराष्ट्र पोलिसांचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांचे कर्तव्यावरील कौशल्य, चाणक्षबुद्धी, शिस्त याचे सर्वत्र कौतुक होते.

कोरोनामुळे कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आपण मंजूर केले. राज्य शासन, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय पोलीस विभागासाठी सदैव सकारात्मक आहेत. विभागाच्या इतर मागण्यांचाही लवकरात लवकर विचार होईल, असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कॉफिटेबल बुकमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीचे नेमके दर्शन दस्तावेज म्हणून राहील. विविध कल्पना आणि तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करुन पोलिसांनी कोरोना काळात केलेले काम या पुस्तकरुपाने जतन केले जाईल, असेही ते म्हणाले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला एक तप पूर्ण झाले. त्यानिमित्त राज्यात उभारण्यात आलेले हे हुतात्मा दालन सर्वसामान्य नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल

आपल्या प्रास्ताविकातून पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी हुतात्मा दालन व अतुल्य हिंमत या कॉफीटेबल बुक संदर्भात माहिती दिली. 1964 ते 2019 या कालावधीत विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या 797 हुतात्म्यांची एकत्रित माहिती या दालनात उपलब्ध आहे. तसेच विविध फिल्म्सद्वारेही पोलिसांच्या शौर्याची माहिती दालनातून दिली जाते. माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सुरू केलेल्या हुतात्मा दालन निर्मितीची परिपूर्ती आज झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे नियोजन असून भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन दिले जाईल. त्यामुळे पोलीस व जनता यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातील शहीदांचे कुटुंबिय श्रीमती विनीता अशोक कामटे, श्रीमती स्मिता विजय साळसकर, श्रीमती तारा ओंबळे, श्रीमती मानसी शिंदे तसेच श्रीमती जिजाबाई आलम यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. तद्‌नंतर सामाजिक अंतर राखून आयोजित केलेल्या हॉलमधील या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संदर्भातील एक लघुपट दाखविण्यात आला. यात हुतात्म्यांचे नातेवाईक, तपास अधिकारी यांच्या मुलाखती आहेत. पोलिसांनी दाखविलेले धैर्य व धाडस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा लघुपट आहे.

यावेळी आमदार भाई जगताप, मुख्य सचिव संजय कुमार, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पोलीस आयुक्त परमवीर सिंग तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. सुहास वारके यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस महासंचालक श्री. सिंघल यांनी केले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech