पनवेल तालुक्यातील एमआयडीसीच्या विकासकामांचा राज्यमंत्री तटकरे यांनी घेतला आढावा

0

 

 

मुंबई : पनवेल तालुक्यातील एमआयडीसीच्या विकासकामांचा राज्यमंत्री तटकरे यांनी घेतला आढावा पनवेल तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाईप लाईनसाठी संपादीत केलेल्या मौ.चाळ येथील स्थानिकांना ३० वर्षांपासून प्रलंबित भाडे व त्याची नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी अशा सूचना उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांनी दिल्या.
पनवेल तालुक्यातील एमआयडीसीच्या विकासकामांचा राज्यमंत्री तटकरे यांनी घेतला आढावा मंत्रालयात पनवेल तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकासकामांची बैठक झाली. बैठकीला आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, स्थानिकांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेऊन त्यांना मदत करावी तसेच कोळवडी, पाली बुद्रुक व घोटचाळ रस्ता या दोन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबत स्वतंत्र बैठक ऑनलाईन घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech