पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0

 

मुंबई : पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी ललित सदाफुले, श्री .इंगळे ,श्रीमती संगीता लुडबे यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech