मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन. मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, मुर्तीमंत त्याग, शौर्य, धैर्य म्हणजे श्री गुरु गोविंदसिंह. धर्मनिष्ठा आणि मानव कल्याण याबाबत त्यांनी सुस्पष्ट उपदेश केला आहे. श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या अनुयायांना देखील जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech