महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण नवनियुक्त सदस्या श्रीमती श्वेताली ठाकरे यांचा शपथविधी

0

    मुंबई,:महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण नवनियुक्त सदस्या श्रीमती श्वेताली ठाकरे यांचा शपथविधी .महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या सदस्या (अर्थव्यवस्था) म्हणून श्रीमती श्वेताली अभिजीत ठाकरे यांचा शपथविधी आज मंत्रालयात संपन्न झाला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना पदग्रहण व गोपनियतेची शपथ दिली.

            यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (ला.क्षे.विकास) संजय घाणेकर, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉ. रामनाथ सोनवणे, संजय कुलकर्णी तसेच रोहन सोडल, अरुण कुमार काळखैर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech