लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानास सुरळीत सुरुवात

0

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सकाळी ७ वा. दहा मतदार संघात सगळीकडे मतदानास सुरळीत सुरूवात झाली आहे.

लोकसभा निवडणूक-२०१९ च्या दुसऱ्या टप्प्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातुर, सोलापूर या दहा मतदार संघामध्ये सकाळी ७ वा. सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

IANS.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech