जिल्ह्यांमध्ये होणार कृषी महोत्सव

0

 

जिल्ह्यांमध्ये होणार कृषी महोत्सव राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

जिल्ह्यांमध्ये होणार कृषी महोत्सव हा महोत्सव 5 दिवसांचा असेल कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास या वर्षात राबविण्यात येईल. अन्यथा पुढील वर्षापासून आत्मा नियामक मंडळाच्यामार्फत हे महोत्सव आयोजित केले जातील. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र यांच्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होते तसेच शेतकऱ्यांना ग्राहकांसाठी थेट विक्रीची संधी मिळते. म्हणून या जिल्हा कृषी महोत्सव योजनांचे आयोजन केले जात आहे

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech