दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक संघर्ष’ या माहितीपटाचे प्रसारण

0

 

मुंबई:दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक संघर्ष’ या माहितीपटाचे प्रसारण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक संघर्ष’ हा माहितीपट प्रसारित होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले असून निर्मिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech