दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा जनजागृतीसाठी आज मुंबईत कार्यशाळा

0

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. 11 जानेवारी, 2020 रोजी, स. 10.00 ते सायं. 05.00 पर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण केंद्र, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई-400021 येथे आयोजित केली आहे. ही कार्यशाळा आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे कार्यालयामार्फत आयोजित केलेली आहे.

….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech