‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा विभागाच्या,सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची मुलाखत.

0

   मुंबई,  : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा विभागाच्या,सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची मुलाखत.माहिती व जनसंपर्क महासंचालयनिर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमात मराठी भाषा विभागाच्या सचिव श्रीमती प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांची मुलाखत घेण्यात आली आहे.  राज्यात दिनांक १४ ते २८ जानेवारी रोजी साजरा केला जाणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठीच्या संवर्धनासाठी‘ या विषयावर ही विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. २२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

         या मुलाखतीत मराठी भाषा विभागातर्फे १८ ते २८ जानेवारी दरम्यान साजरा केला जाणारा मराठी भाषा संवर्धन पंधरवडामराठी भाषा विभागातंर्गत असलेले भाषा संचालनालयसाहित्य संस्कृती मंडळमराठी विश्वकोश मंडळ,राज्य मराठी विकास संस्था यांचे कामकाजमराठी भाषा विभागातर्फे राबविण्यात येणारे उपक्रम व धोरणात्मक निर्णयआधुनिक माध्यमांचा मराठी भाषेच्या  विकासाकरिता करण्यात येणार उपयोग या विषयांची सविस्तर माहिती सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिलेली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech