Jammu, Srinagar, Leh record seas…

  Srinagar: Jammu and Ka…

Coldest Delhi morning this seaso…

  New Delhi: Delhi on Fr…

After 8 months, 'Modi Ka Gaon' c…

  Mumbai: Eight months a…

Dineshwar Sharma to arrive in J…

Jammu: Dineshwar Sharma, …

Three killed as Vasco Da Gama ex…

  Lucknow: Three persons…

President approves bankruptcy co…

  New Delhi: An ordinanc…

Telangana to launch electric veh…

  Hyderabad: The Telanga…

Bharti family to pledge 10% of w…

  New Delhi: The Bharti …

Rahul to accept huge Indian flag…

  Gandhinagar: Congress …

Bill on backward classes commiss…

  New Delhi: The bill to…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

बृहन्मुंबई क्षेत्र अतिलघु विमानांसाठी प्रतिबंधीत म्हणून घोषीत

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 1 : दहशतवादी तसेच देशविघातक घटकांकडून कोणत्याही प्रकारे हवाई आक्रमण किंवा अन्य प्रकारे सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी दिनांक 28 जुलै 2017 पर्यंत बृहन्मुंबई हवाई क्षेत्र अतिलघु विमाने, ड्रोन आदींसाठी  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

यानुसार या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अग्न‍िअस्त्रे (एअर मिसाईल्स), पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने, ड्रोन उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) यांनी जारी केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*