Madhya Pradesh legislators queue…

Bhopal: Legislators queue…

Non-BJP states boost centre's ag…

  New Delhi: It's a majo…

Voting for 14th President of Ind…

  New Delhi:  Voting to …

Next 'Mann Ki Baat' to air on Ju…

  New Delhi: Prime Minis…

1,141 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

Morphine mixture recovered from …

  New Delhi: Narcotics C…

Karnataka CM congratulates Presi…

  Bengaluru: Karnataka C…

Rainy Thursday morning in Delhi

  New Delhi: It was a ra…

Gaming PCs, convertibles to driv…

  New Delhi: The note ba…

1,877 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

ठाणे येथे ऑटोमोबाईल क्षेत्रात उच्च शिक्षणाची संधी

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

  ठाणे :इंडस्ट्रिअल इंजिनीरिंग इन्स्टिट्युट, ही ठाण्यातील एक तांत्रिकी शिक्षण देणारी संस्था असुन गेली बावन्न वर्ष विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण देण्याचे काम करत आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, ए.सी रेफ्रिजिरेशन, कॉम्पुटर हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इत्यादी कोर्सेस उपलब्ध आहेत.

auto

परंतु बदलत्या काळा नुसार विध्यार्थ्यांना ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आधुनिक शिक्षण देणाऱ्या “ऑटो इन्स्टिटयूट” या संस्थेच्या सहयोगाने भारत सरकार चालवत असलेल्या “स्किल इंडिया मिशन” अंतर्गत व “ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल” ने तयार केलेला एक वर्षाचा “डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजि” हा अभ्यासक्रम ह्या शैक्षणिक वर्षापासुन सुरु करत आहोत. ह्या  अभ्यासक्रमाला नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांची व केंद्र सरकारची मान्यता असून हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला या क्षेत्रात नोकरी मिळवुन देण्यासाठी आमच्या संस्थेद्वारे पूर्णपणे मदत केली जाईल. तसेच त्या विद्यार्थ्यास याच क्षेत्रातील पुढील शिक्षण सुद्धा नोकरी करत घेता येईल. या मध्ये विदयार्थी त्याच्या कुवती प्रमाणे डिप्लोमा, बी.वोक. डिग्री  तसेच एम.बी.. पर्यंत शिक्षण घेऊ शकतो.

  सविस्तर माहितीसाठी “इंडस्ट्रियल इंजिनीरिंग इन्स्टिटयूट” अशोक सिनेमा मागे, दत्त मंदीरा जवळ, चेंदणी, ठाणे (पश्चिम) M: 9619535383 / 9920249649. वर संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*