Sharad Yadav faction to approach…

  Patna: The Janata Dal-…

Rainy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a ra…

'Good decision' on AIADMK merger…

  Chennai: Talks on the …

Nitish Kumar-led JD-U faction jo…

  Patna: The JD-U factio…

Will Modi opt for early general …

  The synchronisation of…

Steel consumption up 3.7% in Jul…

  Kolkata: India's steel…

People won't allow Rahul Gandhi …

  Lucknow: Hours before …

Huge opportunity in sustainable …

  New Delhi: Niti Aayog …

Bihar CM recommends CBI probe in…

  Patna: Bihar Chief Min…

Could not work amid unrelenting …

  Bengaluru: Announcing …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गावात पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करणार-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 4 : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी लगत असलेल्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करून स्वतंत्र आराखडा तयार करण्यासंदर्भातील सूचना देण्यात येतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशिल, आचरा व पोळम या गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य वैभव नाईक यांनी विचारला होता त्यास उत्तर देताना श्री.लोणीकर बोलत होते. सदस्य आशिष शेलार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

श्री. लोणीकर म्हणाले, किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये क्षारयुक्त पाणी असेल तर आरओ सिस्टीम लावण्याचा विचार शासन करेल आणि क्षारयुक्त पाण्यासंदर्भातील समस्या सोडविण्या संदर्भातील कारवाई करण्याचे आदेश संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*