'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

शिक्षण क्षेत्रात कॅम्पेन शाळेचे भरीव योगदान – राज्यपाल

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 5 : शैक्षणिक क्षेत्रात कॅम्पेन शाळेचे भरीव योगदान असून गेल्या 75वर्षांपासून या शाळेने आपली गुणवत्ता, दर्जा टिकवून ठेवला आहे, अशा गौरवपर भावना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केल्या.एनसीपीए येथे आयोजित कॅम्पेन शाळेच्या प्लॅटिनम ज्युबली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल श्री. राव बोलत होते.

राज्यपाल श्री. राव म्हणाले, कॅम्पेन शाळाही देशातील एक अग्रगण्य शाळा असून या शाळेने अनेक सदगुणी कलावंत, राजकारणी, क्रीडापटू, समाजसेवक, उद्योगपती घडवले आहेत. शिक्षणात अत्याधुनिकता आणून विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात कसे पुढे जाता येईल, त्या दृष्टीने शाळेने घेतलेली झेप उत्तुंग आहे.

भारत हा तरुणांचा देश आहे. नवीन पिढी अत्यंत हुशार, विज्ञानवादी आहे. येथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समाजाचे, देशाचे नेतृत्व करण्याचे गुण अंगी असतात. हीच मोठी जमेची बाजू या शाळेची आहे. शिक्षणाबरोबरच सातत्याने देशप्रेमाचे धडे देणारी ही शाळा म्हणजे खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकातील अत्याधुनिक गुरुकुल आहे.

याच कार्यक्रमात उद्योगपती डॉ. निरंजन हिरानंदानी, मुंबई मनपा आयुक्त अजोय महेता यांचीही शाळेच्या गुणगौरवपर भाषणे झाली. या कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*