Unitech seeks stay of NCLT order…

  New Delhi: Real estate…

Airtel launches 4G in Kargil, Le…

  New Delhi: Bharti Airt…

Congress confident of forming go…

  Ahmedabad: Congress le…

Modi takes seaplane on last day …

  Ahmedabad: Prime Minis…

Higher fiscal deficit due to Bud…

  New Delhi: Government'…

Government prioritising homoeopa…

  Kolkata: Union Ministe…

Bengaluru metro rail to connect …

  Bengaluru: Bengaluru m…

Bollywood, sports stars wish Vir…

  Mumbai: From megastar …

Modi, Rahul's road shows in Ahme…

  Ahmedabad: Scheduled r…

Manali gets season's first snowf…

  Shimla: Snowfall conti…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

सशस्त्रबल ध्वजनिधी संकलन मोहिमेचाशुभारंभ

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि.07: सशस्त्रबल ध्वजनिधी संकलन मोहिमेचे शुभारंभ राज्यपाल चे. विद्यासागरराव यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आज करण्यात आले.

यावेळी कामगार आणि माजी सैनिकांचे कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार मंगलप्रभा लोढा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दिपेंद्र कुशवाह, व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा, लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग, एअर मार्शल मायकल फर्नांडिस, संचालक कर्नल सुहास जलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सैनिक कल्याण विभागाच्यावतीने ध्वजदिनानिमित्त ‘सैनिक मित्र’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागरराव यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच बेल्या वर्षात उत्कृष्ट निधीसंकलन करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*