SC grants bail to chief Malegaon…

  New Delhi: The Supreme…

Traffic restored on UP's Meerut-…

  New Delhi: The railway…

President on a day's visit to Le…

  Leh: President Ram Nat…

Partly cloudy Monday morning in …

  New Delhi: It was a pa…

Sharad Yadav faction to approach…

  Patna: The Janata Dal-…

Rainy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a ra…

'Good decision' on AIADMK merger…

  Chennai: Talks on the …

Nitish Kumar-led JD-U faction jo…

  Patna: The JD-U factio…

Will Modi opt for early general …

  The synchronisation of…

Steel consumption up 3.7% in Jul…

  Kolkata: India's steel…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

सनदी अधिकाऱ्याच्या फोनवरील संभाषणाची एका महिन्यात चौकशी करणार-      मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि.2: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या फोनवरील संभाषणाची प्रत उपलब्ध झाली असून हे संभाषण तपासण्यासाठी फॉरेन्सिककडे पाठवून चौकशी करण्यात येईल, ही कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल. चौकशीअंती तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल तसेच चौकशी चालू असताना सध्या असलेल्या पदामुळे चौकशी प्रभावित होत असेल तर त्यांना सध्याच्या पदावरुन दूर करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य धनंजय मुंडे यांनी 289 अंतर्गत स्थगन प्रस्ताव मांडण्यास परवानगी मागितली होती. वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी आर्थिक व्यवहारासंबंधी फोनवर केलेल्या संभाषणाची सीडी त्यांनी यावेळी सभागृहात सादर केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*