Madhya Pradesh legislators queue…

Bhopal: Legislators queue…

Non-BJP states boost centre's ag…

  New Delhi: It's a majo…

Voting for 14th President of Ind…

  New Delhi:  Voting to …

Next 'Mann Ki Baat' to air on Ju…

  New Delhi: Prime Minis…

1,141 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

Morphine mixture recovered from …

  New Delhi: Narcotics C…

Karnataka CM congratulates Presi…

  Bengaluru: Karnataka C…

Rainy Thursday morning in Delhi

  New Delhi: It was a ra…

Gaming PCs, convertibles to driv…

  New Delhi: The note ba…

1,877 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

अहमदाबादेतील सामाजिक कल्याण मंत्र्यांच्या क्षेत्रीय समेंलनात प्रा.राम शिंदे यांची उपस्थिती

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि.13 :सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित सामाजिक कल्याण मंत्र्यांच्या क्षेत्रीय संमेलनास विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी उपस्थिती लावली.

अहमदाबाद येथे मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दादरा-नगर हवेली तसेच दमण-दीव आदी राज्य व केंद्रशासित प्रदेशामधील सामाजिक कल्याण मंत्री महोदयांचे क्षेत्रिय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात नव्याने निर्मित वि.जा.भज मंत्रालयाचे प्रतिनिधीत्व श्री.शिंदे यांनी केले.

या क्षेत्रिय संमेलनास सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री विजय सांपला,केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, गुजरातचे सामाजिक न्याय मंत्री पांडुरंग मुंडगईकर, मध्यप्रदेशचे सामाजिक न्यायमंत्री श्रीमती ललिता यादव, सामाजिक न्याय विभागाचे केंद्रिय सचिव श्रीमती जी. लता कृष्णराव आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*