'Blue Whale' type games totally …

  New Delhi: Games like …

Government approves new Metro Ra…

  New Delhi: The Union C…

Central Bank of India celebrated…

 Central Bank of India Na…

Tripura CM slams Prasar Bharati …

  Agartala: Tripura Chie…

Overflowing rivers inundate new …

  Patna: The overall flo…

Maharashtra lawyer files plea te…

  Aurangabad (Maharashtr…

Moroccan King greets Indian Pres…

  New Delhi/Rabat: The K…

Rahul Gandhi inaugurates Indira …

  Bengaluru: Congress Vi…

Dena Bank celebrated the 71st In…

Dena Bank- Dena Bank cele…

SC orders NIA probe into Kerala …

  New Delhi: The Supreme…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

राधेशाम मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत एका महिन्यात चौकशी करणार

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

–      मुख्यमंत्री

मुंबई, दि.2: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत फॉरेन्सिक चौकशीसह एका महिन्यात संपूर्ण चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य अजित पवार यांनी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेशाम मोपलवार आणि मध्यस्थी यांच्यातील ऑडीओ क्लीपमधील संभाषण वाचून दाखविले. तसेच त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राधेश्याम मोपलवार यांच्यासंदर्भातील क्लीपमधील आवाजाबाबत फॉरेन्सिक चौकशी करून त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी बोलताना मोपलवार यांच्यावर कारवाईची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*