President approves bankruptcy co…

  New Delhi: An ordinanc…

Telangana to launch electric veh…

  Hyderabad: The Telanga…

Bharti family to pledge 10% of w…

  New Delhi: The Bharti …

Rahul to accept huge Indian flag…

  Gandhinagar: Congress …

Bill on backward classes commiss…

  New Delhi: The bill to…

Odisha to present Rs 9,829 cr su…

  Bhubaneswar: The Odish…

Responsibility of IFFI to screen…

  Panaji: Calling Malaya…

Transparency an integral part of…

  New Delhi: Sri Lankan …

President approves bankruptcy co…

  New Delhi: President R…

Ruling AIADMK faction gets 'two …

  Chennai: The Election …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

परिवहन मंत्री दिवाकर रावते आज ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

     मुंबई, दि. 24: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मितजय महाराष्ट्र कार्यक्रमात एस. टी. महामंडळाची यशस्वी वाटचालया विषयावर  परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते  यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.ही मुलाखत शुक्रवार,दि. २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे.निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गणेशोत्सवाकरिताएसटीमहामंडळानेकेलेली तयारी, राज्यातएअरपोर्टच्याधर्तीवरबसपोर्टनिर्मितीचाकार्यक्रम, एसटीकर्मचाऱ्यांचेगणवेशबदलण्याचानिर्णय, नव्यानेसुरू केलेल्याशिवशाहीबसचेवेगळेपण काय आहे ?एसटीचाचेहरामोहराबदलण्यासाठी महामंडळानेघेतलेले कार्यक्रम या विषयी सविस्तर माहिती श्री.रावते यांनी जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*