'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

नक्षलवादविरोधी पथकाच्या कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले अभिनंदन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. ६ : : महाराष्ट्र पोलीस दलाच्या नक्षलवाद विरोधी सी-६० पथकाने सात नक्षलवाद्यांविरूद्ध केलेल्या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि सी-६० पथकाचे दूरध्वनीद्वारे विशेष अभिनंदन केले आहे.

 

मारले गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सिरोंचा एलओएस कमांडर चंदू आणि अहेरी एलओएस कमांडर आकाश मंगा पेंडामवय ३८ वर्षे (बक्षिसाची रक्कम प्रत्येकी आठ लाख रूपये)प्लाटून १४ मेंबर पीपीसीएम महारी दल्लू आत्रामवय २३ वर्षे (बक्षिसाची रक्कम चार लाख रूपये)सिरोंचा एलओएस एसीएम फुलाबाई मुत्ता कोडापेवय २३ वर्षे, (बक्षिसाची रक्कम सहा लाख रूपये)पेरमिली एलओएस मेंबर पीएम सब्बी गुड्डी कोवासेवय १८ वर्षे, (बक्षिसाची रक्कम तीन लाख रूपये)प्लाटून १४ पीपीसीएम सुनिता नारोटेवय २६ वर्षे (बक्षिसाची रक्कम चार लाख रूपये) यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*