Akhilesh hints at contesting Lok…

  Lucknow: Former Uttar …

Goel for security to man who too…

  New Delhi: Minister of…

Devendra Fadnavis joins PM at Da…

  Mumbai: Maharashtra Ch…

Kerala Governor skips anti-Centr…

  Thiruvananthapuram: Ke…

J&K considering amnesty to s…

  Jammu: Jammu and Kashm…

Will not allow 'Padmaavat' scree…

  Jaipur: Shri Rajput Ka…

Indian Navy's all-women sailing …

  Port Stanley (Falkland…

Loya issue 'serious', will exami…

  New Delhi: The Supreme…

Javi Gracia named Watford coach

  London: Watford Footba…

Delhi Assembly to get a dose of …

  New Delhi: On a Januar…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

महात्मा फुले विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 11 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के अनुदान योजना व बीज-भांडवल योजनांचा सन 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक अर्जदारांना महामंडळाकडून कर्ज घेण्याकरिता त्यांचे स्वत:चे ई-मेल अकाऊंट वापरुन ऑनलाईन पद्धतीने 15 सप्टेंबर पर्यंत कर्ज मिळण्याकरिता कर्ज मागणी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी 14 ऑक्टोबर पर्यंत कर्ज मागणी अर्जाची मूळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित/स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा कार्यालयात स्वत: सादर करावीत. त्रयस्थ व्यक्तींकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे. www.mahatmaphulecorporation.com/application या संकेतस्थळावर Application Form Submission वर क्लिक करा व त्यात दिलेली सर्व माहिती भरुन झाल्यानंतर खाली Submit your application वर क्लिक करा. जर तुम्ही पूर्ण माहिती भरली नसेल तर अर्ज Submit होणार नाही व कोणती माहिती भरलेली नाही हे Screen वर दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*