Rs 80,000 cr has come to BJP cof…

  Guwahati: Attacking th…

Cold wave freezes J&K; Gulma…

  Srinagar: Minimum temp…

Foggy Friday morning in Delhi, 1…

  New Delhi: It was a fo…

SC extends deadline for Aadhaar …

  New Delhi: The Supreme…

We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

महाराष्ट्रइलेक्ट्रॉनिक्सधोरणांतर्गत राज्यातपाचहजारकोटींचीगुंतवणूक

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. 29: राज्यातीलसरकारनेउद्योगासंदर्भातगेल्यातीनवर्षातघेतलेल्याविविधनिर्णय-धोरणांचेसुपरिणामठळकपणेदिसूलागलेआहेत. महाराष्ट्रइलेक्ट्रॉनिक्सधोरणांतर्गतराज्यात 5053 कोटीतरमाहितीतंत्रज्ञानवमाहितीतंत्रज्ञानसहाय्यभूतसेवाधोरणांतर्गतराज्यात 829 कोटीएवढ्यामोठ्याप्रमाणातगुंतवणूकझालीआहे.

राज्यसरकारनेमहाराष्ट्रइलेक्ट्रॉनिक्सधोरण-2016 वफॅबप्रकल्पांसाठीप्रोत्साहनेयोजनाराबविण्यासाठीफेब्रुवारी 2016 मध्येनिर्णयघेतलाहोता. याधोरणाच्यापुढीलपाचवर्षांच्याकालावधीतराज्यात 300 कोटीडॉलर्सच्यागुंतवणुकीसह 1200 कोटीडॉलर्सच्याउलाढालीचेलक्ष्यठेवण्यातआलेअसूनएकलाखअतिरिक्तरोजगाराचीनिर्मितीअपेक्षितआहे.त्यानुसारसरकारनेगतीनेअंमलबजावणीकेल्यानेयायोजनेंतर्गतगेल्यादीडवर्षातआठविशाल-अतिविशालप्रकल्पमंजूरकरण्यातआलेआहेत. याप्रकल्पांमध्ये 5052 कोटी 63 लाखरुपयांचीगुंतवणूकझालीआहे. त्यातऔरंगाबादईलेक्ट्रीकललि. (300 कोटी), जबिलसर्किटइंडिया (103.64 कोटी), सिस्काएलईडीलाईट्स (150 कोटी), कॅरिअरमिडीआइंडिया (300 कोटी), मिडीआइंडिया (400 कोटी), हायरअप्लाएन्सेस (इंडिया) (539 कोटी), स्टरलाईटटेक्नॉलॉजीज (3000 कोटी), प्रॅक्सएअरइंडिया (260 कोटी) याउद्योगांचासमावेशआहे.

राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-2015 ला मंत्रिमंडळानेजून 2015 मध्ये मान्यता दिली. या धोरणानुसार या क्षेत्रात राज्यात 10 लाखापर्यंत रोजगारनिर्मिती, दरवर्षी एक लाख कोटींची निर्यात आणि माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या (आयटी पार्क) स्थापनेसाठी पन्नास हजार कोटी इतकी गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणाचीही चांगल्या पद्धतीने कार्यवाही केल्यामुळे गेल्या दोन वर्षात राज्यात 26 आयटी पार्क आणि माहिती तंत्रज्ञान विषयक 1261 उद्योग घटकांना इरादापत्र (LOI) देण्यात आले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून 829 कोटींची गुंतवणूक होत असून 72 हजार 500 एवढी रोजगारनिर्मिती क्षमता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेल्या 25 आयटी पार्क आणि 502 उद्योग घटकांमध्ये 479 कोटी गुंतवणूक झाली असून त्यातून 63 हजार 900 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

माहितीतंत्रज्ञानधोरणांतर्गतठाणेजिल्ह्यातयशराजटेक्नोपार्क, आयगेटग्लोबलसोल्यूशन्स, रेन्बोवर्ल्ड, प्राईड-16, इम्प्रेसपॅव्हिलिअन, लोमा, ऑलिंपस, ओरिआनाबिझनेस, ओपलस्क्वेअर, हायपॉईंट, आयथिंक, विश्वग्रीनरिअल्टर्सप्रा.लि., माईंडस्पेसजुईनगरफेज-1, तसेचमुंबईमध्येअरमान, आरए, नेस्को (फेज-3), एलअँडटीवेस्टस्टार, प्रीथ्वी, इंपिटेक्सहाऊस, अरटेकहाऊस, त्याचप्रमाणेपुणेयेथेमहालक्ष्मीइन्फोटेक, फ्लोरिएट, इऑनफ्रीझोन (फेज-2), बालेवाडीटेकपार्क, बराले, डब्लूवनस्क्वेअरअशाएकूण 26 खासगीमाहितीतंत्रज्ञानउद्योगांनाइरादापत्रदेण्यातआलेआहे. यातील 25 आयटीउद्यानांचीप्रत्यक्षअंमलबजावणीझालीआहे, तरबालेवाडीटेकपार्कचीप्रक्रियाप्रगतीपथातआहे.

त्याचप्रमाणेनोंदणीझालेल्या (Registration Issued) 25 माहितीतंत्रज्ञानउद्यानांमध्येठाणेजिल्ह्यातीलश्रीसावननॉलेजपार्क, टेक्नोसिटी, हावरेइन्फोटेक, कल्पतरूपार्क, अरिहंतओराइन्फोटेक, गिगाप्लेक्स, लॅंडमार्क, जयदीपइन्फॅसिस, अवेन्यू, आयगेटग्लोबलसोल्यूशन्स, लोढासुप्रीमस-2 (फेज-2), एव्हरेस्टनिवाराइन्फोटेक, तसेचपुणेयेथीलसिनर्जी, पॅराडाईम, क्वॉरड्रॉनबिझनेस, एजीट्रेडसेंटर, बोधीटॉवर, इंटरनॅशनलटेकपार्क, त्याचप्रमाणेमुंबईयेथीलदरुबी, क्रीशराजउर्मी, मॅरेथॉननेक्सटजेनइनोवा, सेंच्युरी, निरलॉननॉलेजपार्क (फेज 1 व 2), नेस्कोआयटीपार्क-2, एलअँडटीयांचासमावेशआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*