'Blue Whale' type games totally …

  New Delhi: Games like …

Government approves new Metro Ra…

  New Delhi: The Union C…

Central Bank of India celebrated…

 Central Bank of India Na…

Tripura CM slams Prasar Bharati …

  Agartala: Tripura Chie…

Overflowing rivers inundate new …

  Patna: The overall flo…

Maharashtra lawyer files plea te…

  Aurangabad (Maharashtr…

Moroccan King greets Indian Pres…

  New Delhi/Rabat: The K…

Rahul Gandhi inaugurates Indira …

  Bengaluru: Congress Vi…

Dena Bank celebrated the 71st In…

Dena Bank- Dena Bank cele…

SC orders NIA probe into Kerala …

  New Delhi: The Supreme…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

लवसासंदर्भातील संपूर्ण चौकशी करून तीन महिन्यात अहवाल देणार – पर्यावरण मंत्री रामदास कदम

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि.4: पुणे येथील लवासा शहरांतर्गत पर्यावरणाचा ऱ्हास, अनधिकृत बांधकाम आणि प्रदूषणाबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पुढील तीन महिन्यात यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज दिली.

मुळशी जिल्हा पुणे लवासा शहरांतर्गत सुरू असलेल्या अनधिकृत कामांसंदर्भात सदस्य भीमराव तापकीर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री.कदम बोलत होते. यावेळीसदस्य बाबुराव पाचर्णे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

श्री कदम पुढे म्हणाले, लवासा शहरासाठी पूर्वी विशेष नियोजन प्राधिकरण नेमले होते. मात्र ते रद्द करून आता लवासा शहरांतर्गत सर्व शासकीय अधिकार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना देण्यात आले आहेत. लवासाचा संपूर्ण ताबा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असून,लवासासंदर्भातील संपूर्ण चौकशी प्राधिकरणामार्फत करण्यात येणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*