Rahul warns NDA government again…

  Bengaluru: Congress Vi…

Cloudy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a cl…

Actively working towards clean p…

  New Delhi:  Finance Mi…

President-elect Ram Nath Kovind …

  New Delhi: Sanjay Koth…

1,180 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

Ananth Kumar blames Mamata for D…

New Delhi: Parliamentary …

Goa proved lucky for Kovind: Par…

  Panaji: The Goa Assemb…

JioPhone to bring new era of inn…

  New Delhi: With Mukesh…

Reliance Jio launches JioPhone f…

  Mumbai: Industrialist …

Madhya Pradesh legislators queue…

Bhopal: Legislators queue…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

लोकशाही दिनी 27 अर्जांवर कार्यवाही

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबईदि. 10 : मंत्रालयात आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात शासनाच्या विविध विभागांशी संबंधित 27 तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निर्णय घेतले.

cm 10

            या लोकशाही दिनात महसूलगृहनगरविकासग्रामविकासमहसूल (मदत व पुनर्वसन)गृहनिर्माणपरिवहनकृषी,सार्वजनिक बांधकामउर्जाउद्योगशिक्षणपर्यावरण आदी विभागांच्या मुंबई शहरमुंबई उपनगरपुणेठाणेनागपूर,औरंगाबादनाशिकसातारारायगडपालघरसांगलीरत्नागिरीनांदेडउस्मानाबादयवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश होता.

            निलेश जोशीवसई (प.) पालघर यांच्या अतिक्रमण विषयक तक्रार अर्जावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुन्हा अतिक्रमण झाल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले. तर, एस. बी. मुथा ता. हवेली (पुणे) यांच्या नैसर्गिक नाल्याची जागा अनधिकृतपणे हलविण्यात आल्याबद्दलच्या अर्जासंबंधित संयुक्त मोजणी करण्याचे आदेश श्री.फडणवीस यांनी दिले.

            भूषण दाते (लातूर) यांच्या लातूर एम.आय.डी.सी.मध्ये जागेचे वितरण होऊन जागा मिळण्यासंदर्भातील अर्जावर कार्यवाहीचे आदेश देताना अर्जदारांनी नवीन ऑनलाईन अर्ज करावेत तसेच उद्योग विभागाने अर्जदारांची पात्रता तपासून तीन महिन्यात जागा वितरणाची कार्यवाही करण्याचे आदेश श्री.फडणवीस यांनी दिले.

            या 99 व्या मंत्रालय लोकशाही दिनास सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहायमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधूनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त सुनिल पोरवालगृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमारमहसूल प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तवनगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंद कुमारउद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंहसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी.पी.जोशीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठीपरिवहन आयुक्त प्रविण गेडाम, पोलीस महासंचालक सतीश माथूर व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            आजपर्यंतच्या लोकशाही दिनात 1363 तक्रारींपैकी 1350 तक्रारींवर निर्णय घेण्यात आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*