We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

Vote for 'Gujarat model', reject…

  Ahmedabad: Bharatiya J…

RBI initiates PCA against Corpor…

  Mumbai: The Reserve Ba…

2nd phase of Gujarat polls: 10% …

  Gandhinagar: The first…

Modi saddened by actor Neeraj Vo…

  New Delhi: Prime Minis…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

लोकराज्य डिसेंबर अंक प्रकाशित महापरिनिर्वाण दिन आणि विदर्भ विशेष

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, 5 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा, विदर्भातील विकासकामांचा आढावा घेणारा लोकराज्य डिसेंबरचा अंक प्रकाशित झाला आहे.

या अंकात प्रा. दत्ता भगत, डॉ. कमल गवई, नागसेन कांबळे, कृष्णा इंगळे, मिलिंद मानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या लेखांची विशेष पुरवणी समाविष्ट केली आहे.

गेल्या तीन वर्षात विदर्भामध्ये झालेल्या विकासकामांची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. यात नागपूर मेट्रो, माहिती तंत्रज्ञान, गोसीखुर्द प्रकल्प, जलयुक्त शिवार, कृषी पंपांना वीज पुरवठा, स्मार्ट नागपूर, औद्योगिक गुंतवणूक,  शैक्षणिक प्रगती, आरोग्य सुविधा, मत्स विकास, खनिज संपत्ती आणि विविध जिल्ह्यातील नव्या उपक्रमांचा आढावा आहे. विदर्भातील बहुविध पर्यटन स्थळांचा रंजक वेध घेणाऱ्या लेखाचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे.हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*