'Fools' have accepted formula gi…

  Gandhinagar: Gujarat D…

Meghalaya's revenue collection u…

  Shillong: Chief Minist…

Misty Wednesday morning in Delhi

  New Delhi: It was a mi…

Sub-zero temperatures in Kashmir…

  Srinagar: Night temper…

Hyderabad getting decked up for …

  Hyderabad: With less t…

Bengaluru-Mysuru double rail lin…

  Bengaluru: The 138-km …

Will phase out diesel locomotive…

  New Delhi: Coal and Ra…

Thousands pay last respects to D…

  Kolkata: Thousands of …

Kovind in Manipur amid general s…

  Imphal: President Ram …

Aadhaar linking problematic: Mam…

  Kolkata: West Bengal C…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वन सचिव विकास खारगे यांची मुलाखत

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘चार कोटी वृक्ष लागवड’ या विषयावर वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन शुक्रवार दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे.

jay maha

गेल्या वर्षी वन विभागाने दोन कोटी वृक्ष लागवड यशस्वीपणे  केली होती. यावर्षी ही राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान चार कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट वन विभागाने निश्चित केले आहे. या मोहिमेविषयी प्रशासनाने केलेली तयारी, या उपक्रमाची पार्श्वभूमी, वन विभागाच्या  योजनांविषयीची सविस्तर माहिती श्री. खारगे यांनी या मुलाखतीत दिली आहे.   निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*