Government going soft in terror …

  New Delhi: AIMIM chief…

Shah's Tamil Nadu visit postpone…

  New Delhi: BJP Preside…

Geelani seeks 'insaniyat, Kashmi…

  Srinagar: Hardline sep…

Kamal Hassan takes jibe at AIADM…

  Chennai: Actor Kamal H…

Disenfranchise 'Vande Mataram' o…

  Mumbai :The Shiv Sena …

Tejashwi, Rabri demand Nitish's …

  Patna: The opposition …

McDonald's ends franchise pact w…

  New Delhi: McDonalds I…

Mamata tours flood-hit Bengal di…

  Malda (West Bengal): W…

SC grants bail to chief Malegaon…

  New Delhi: The Supreme…

Traffic restored on UP's Meerut-…

  New Delhi: The railway…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

‘चार कोटी वृक्ष लागवड–एक यशस्वी मोहीम’ ‘जय महाराष्ट्र’ मध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘चार कोटी वृक्ष लागवड–एक यशस्वी मोहीम’ या विषयावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  शुक्रवार दिनांक 14 जुलै 2017 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होईल.

राज्यात एक ते सात जुलै या सप्ताहादरम्यान चार कोटींपेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आली. या मोहिमेत उत्स्फूर्त लोकसहभाग पाहायला मिळाला. या सप्ताहादरम्यान मराठवाड्यात ‘इको बटालियन’ची स्थापना करण्यात आली.  राज्यातील ऐतिहासिक व यशस्वी ठरलेल्या या वृक्ष लागवड मोहिमेच्या यशस्वितेची सविस्तर माहिती श्री. मुनगंटीवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.  ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*