'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. 4 :  आपल्या सशक्त अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ रूपेरी पडदा गाजविणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, घरातूनच अभिनयाचा वारसा मिळालेल्या शशी कपूर यांनी आपली वेगळी शैली निर्माण केली होती. पृथ्वी थिएटर्सच्या माध्यमातून अभिनयाचा सुरू झालेला त्यांचा प्रवास हिंदी चित्रपटसृष्टीत चौफेर विस्तारला. भावनांचे प्रभावी सादरीकरण करणाऱ्या शशी कपूर यांनी हिंदी सोबतच इंग्रजी चित्रपटांमध्येही आपले योगदान दिले. नाविन्य आणि उत्कटता हा त्यांच्या अभिनयाचा केवळ भाग नव्हता तर त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा गूण होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*