Rs 80,000 cr has come to BJP cof…

  Guwahati: Attacking th…

Cold wave freezes J&K; Gulma…

  Srinagar: Minimum temp…

Foggy Friday morning in Delhi, 1…

  New Delhi: It was a fo…

SC extends deadline for Aadhaar …

  New Delhi: The Supreme…

We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

जीएसटी कर रचनेअंतर्गत गुळाचा समावेश कृषिमालामध्ये करावा -सदाभाऊ खोत

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 29 : जीएसटी कर रचनेअंतर्गत गुळाचा सध्याचा अकृषक उत्पादन (नॉन अग्रीकल्चर प्रोड्युस) दर्जा वगळून कृषिउत्पादन असाच करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

यासंदर्भात श्री. खोत यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये श्री. खोत यांनी नमूद केले आहे की, केंद्र शासनाने दि. 15 नोव्हेंबर 2017 रोजीच्या परिपत्रकानुसार गुळाला शेतमालातून वगळले असल्याने त्यावर जीएसटी लावण्यात आला आहे. जीएसटी लावल्याने शेतकऱ्यांना कमी दर मिळणार असून ग्राहकांनाही जादा दराने गुळ घ्यावा लागू शकतो. शेतकरी स्वतःच्या शेतात गुऱ्हाळे किंवा खांडसरी चालवून उसापासून गुळाचे उत्पादन करतात. गूळ उत्पादनासाठी ते कोणत्याही कंपनीकडे ऊस पाठवत नाहीत. त्यामुळे गुळाचा समावेश कृषिमालातच व्हावा.

गुळाचा समावेश कृषिमालात करण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करावी अशी मागणीदेखील श्री. खोत यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*