Unitech seeks stay of NCLT order…

  New Delhi: Real estate…

Airtel launches 4G in Kargil, Le…

  New Delhi: Bharti Airt…

Congress confident of forming go…

  Ahmedabad: Congress le…

Modi takes seaplane on last day …

  Ahmedabad: Prime Minis…

Higher fiscal deficit due to Bud…

  New Delhi: Government'…

Government prioritising homoeopa…

  Kolkata: Union Ministe…

Bengaluru metro rail to connect …

  Bengaluru: Bengaluru m…

Bollywood, sports stars wish Vir…

  Mumbai: From megastar …

Modi, Rahul's road shows in Ahme…

  Ahmedabad: Scheduled r…

Manali gets season's first snowf…

  Shimla: Snowfall conti…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मंत्रालयात घेणार महिन्याच्या पहिल्या गुरूवारी सरपंच दरबार

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. 5 : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरूवारी मंत्रालयात सरपंच दरबार घेण्याचा अनोखा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरबारात त्या ग्रामीण भागातील समस्या सरपंचांकडून जाणून घेणार असून येत्या गुरूवारी दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वामंत्रालयातील चौथ्या मजल्यावरील दालनात पहिला दरबार होणार आहे.

ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्येक  महिन्यातील एक दिवस हा पुर्णपणे सरंपचांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच हा ग्रामविकासाचा पाया मजबूत करणारा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्याकडून गावच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी यातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यादिवशी सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी राज्यातील सरपंचांना त्या भेटणार आहेत.

या दरबारात राज्यातील सरपंचांना गावातील अडचणी व मागण्या थेट ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर करता येणार असल्याने सरपंचांनी भेटीसाठी येताना आपापल्या गावातील प्रश्नांचे निवेदन सोबत आणावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*