BJP declares Himachal list, Dhum…

  New Delhi: Former Chie…

Explain Modi's chartered air tra…

ArrayNew Delhi: The Congr…

Delhi CM announces compensation …

  New Delhi: Delhi Chief…

Rahul condemns RSS leader's kill…

  New Delhi: Congress Vi…

'Silo mentality' a bottleneck in…

  New Delhi: Prime Minis…

Metro till 10 on Diwali night

  New Delhi: Delhiites c…

Pranab admits eyeing PM's post, …

  New Delhi: Former Pres…

There are no Muslim or Christian…

  Imphal: There are no M…

Cool Wednesday morning in Delhi

  New Delhi: It was a co…

Modi greets nation on Dhanteras

  New Delhi: Prime Minis…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठीच्या विशेष अनुदानात वाढ करणार – दादाजी भुसे

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 2 : ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारत, दहनभूमी आणि दफनभूमीसाठीची असलेली १० लाखाची तरतूद वाढविण्यासाठीचा प्रस्ताव नियोजन विभागाला देण्यात आला असून, यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषीराज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या अनुदानाबाबत सदस्य अमल महाडीक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. सदस्य चंद्रदीप नरके, सुभाष साबणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

श्री. भुसे पुढे म्हणाले, ग्रामपंचायतींना जनसुविधा देण्यासाठीचे विशेष अनुदान हे नियोजन विभागाच्या माध्यमातूनच दिले जाते. हा निधी वाढविण्यासाठी नियोजन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. हे वाढीव अनुदान दफन आणि दहन भुमीसोबत ग्रामपंचायत कार्यालयासाठीही लागू आहे. महिला सक्षमीकरण अभियानासाठी ५००० गावांमध्ये इमारतींची आवश्यकता आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारती २५ वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्याचे प्रस्तावित आहे. ग्रामपंचायत संदर्भातील समस्या लवकरच सोडविण्यात येतील, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*