Narayana Murthy's 'continuous as…

  Bengaluru: The Board o…

Panneerselvam to announce decisi…

  Chennai: A decision on…

Five officials suspended for Luc…

  Lucknow: The Uttar Pra…

'For insulting PM, Parrikar shou…

  Mumbai: Accusing Goa C…

SC directs Karti Chidambaram to …

  New Delhi:  The Suprem…

Punjab Police try to catch up as…

  Chandigarh: With gangs…

Xiaomi Mi Max 2: Affordable phab…

New Delhi: After launch…

Army chief to visit Ladakh

  New Delhi: Indian Army…

Sunny morning in Delhi

  New Delhi: It was a su…

Kerala CM defends cabinet collea…

  Thiruvananthapuram: Ke…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 2 : निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करता यावी आणि महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी (प्राईज चिट ॲन्ड मनी सर्क्युलेशन (बर्निंग) ॲक्ट) या मूळ कायद्यात सुधारणा करण्याची सूचना प्रस्तावित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

पुण्यातील टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा. लि. या कंपनीने खोटी कागदपत्रे दाखवून पुणे, मुंबई, ठाणे येथील सुमारे चार हजार नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबाबत सदस्य अनिल भोसले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सदर कंपनीच्या मालकीची सुमारे तीनशे कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. यात जमीन, कार्यालय, चार बंगले आदींचा समावेश आहे. सक्षम प्राधिकरणामार्फत मुल्यांकन करुन या मालमत्तेची विक्री करुन पैसे ठेवीदारांना परत केले जातील. अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार जप्त केलेली मालमत्ता विकताना अडचणी येतात. यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*