Rahul Gandhi's hands full of cha…

  New Delhi: Anticipated…

Land most sought asset of Salem …

  Chennai: Tamil Nadu Ch…

Tripura CM urges Bangladesh to o…

  Chottakhola (Tripura):…

Policeman trains gun at Kamal Na…

  Chhindwara (Madhya Pra…

SC imposes Rs 1 lakh cost on NGO…

  New Delhi: The Supreme…

Modi to visit Ockhi-hit fishing …

  Thiruvananthapuram: Af…

Rahul's impending takeover spark…

  New Delhi: Scores of R…

President offers prayers at Sang…

  Lucknow: On the second…

Recognise Jerusalem as Palestine…

  Hyderabad: MIM chief A…

Three years jail for Jharkhand e…

  New Delhi: A court her…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

डॉ. बाबासाहेबआंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिकग्रंथालयडॉ. एस. आर. रंगनाथनउत्कृष्टग्रंथालयकार्यकर्तापुरस्कारजाहीर

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई,दि. 18 : महाराष्ट्रशासनाचेसन 2014-15 आणि 2015-16 चेडॉ. बाबासाहेबआंबेडकरउत्कृष्टसार्वजनिकग्रंथालयपुरस्कार, डॉ. एस. आर. रंगनाथनउत्कृष्टग्रंथालयकार्यकर्तावसेवकग्रंथमित्रपुरस्कारराज्यशासनाच्याउच्चवतंत्रशिक्षणविभागानेनुकतेचजाहीरकेलेआहेत. यामध्येसन 2014-15 चाशहरीविभागासाठीगणेशवाचनालय, नानलपेठ, परभणीआणिग्रामीणविभागातरसिकरंजनवाचनालय, घुणकी, जिल्हाकोल्हापूरयांनाअवर्गपुरस्कारजाहीरझालाआहे. तसेचसन 2015-16 चाशहरीविभागासाठीअवर्गपुरस्कारदेशभक्तशंकररावसरनाईकसार्वजनिकवाचनालय, पुसद, जिल्हायवतमाळयांनाजाहीरझालाआहे. यासाठीप्रत्येकी 50 हजाररूपयाचीपुरस्काराचीरक्कमआहे.

वाचनसंस्कृतीवृध्दींगतहोण्यासाठीराज्यातीलशासनमान्यसार्वजनिकग्रंथालयांचेयोगदानलाभावे, ग्रंथालयांचागुणात्मकविकासव्हावा, त्यांनाप्रोत्साहनमिळावेयाउद्देशानेउत्कृष्टसार्वजनिकग्रंथालयांनाडॉ. बाबासाहेबआंबेडकरउत्कृष्टसार्वजनिकग्रंथालयपुरस्कारआणिग्रंथालयचळवळीतीलकार्यकर्तेवसेवकयांनाडॉ. एस. आर. रंगनाथनउत्कृष्टग्रंथालयकार्यकर्तावसेवकग्रंथमित्रपुरस्कारराज्यशासनाकडूनदरवर्षीदिलेजातात.

जाहीरझालेलेपुरस्कार :

डॉ. बाबासाहेबआंबेडकरउत्कृष्टसार्वजनिकग्रंथालयपुरस्कार-2014-15

शहरीविभागसत्यशारदासार्वजनिकवाचनालय, मातोश्रीनगर, परभणीयासबवर्गपुरस्कार, 30 हजाररूपये. सहकारमहर्षीमा. बाळासाहेबपवारसार्वजनिकवाचनालय, कन्नड, जिल्हाऔरंगाबादयासकवर्गपुरस्कार, 20 हजाररूपये. महेवीमुजप्फरहुसेन, लायब्ररी, मालेगाव, जिल्हानाशिकयासडवर्गपुरस्कार, 10 हजाररूपये.

ग्रामीणविभागविदर्भग्रामीणविकाससार्वजनिकवाचनालय, भीमनगर, सावंगी(मेघे)जिल्हावर्धायासबवर्गपुरस्कार, 30 हजाररूपये. शिवछत्रपतीसार्वजनिकवाचनालय, धावज्याचीवाडी, जिल्हाबीडयासकवर्गपुरस्कार, 20 हजाररूपये. गोदावरीसार्वजनिकवाचनालय, नांदूरमधमेश्वर, ता. निफाड, जिल्हानाशिकयासडवर्गपुरस्कार, 10 हजाररूपये.

डॉ. बाबासाहेबआंबेडकरउत्कृष्टसार्वजनिकग्रंथालयपुरस्कार-2015-16

शहरीविभाग-अभिषेकसार्वजनिकवाचनालय, राहुरी, जिल्हाअहमदनगरयासबवर्गपुरस्कार, 30 हजाररूपये. ज्ञानसागरसार्वजनिकवाचनालय, कृषीसारथीकॉलनी, परभणीयासडवर्गपुरस्कार, 10 हजाररूपये.

ग्रामीणविभागविवेकानंदवाचनालय, आलमला, जिल्हालातूरयासबवर्गपुरस्कार, 30 हजाररूपये. कर्मवीरमोफतवाचनालय, सुलतानगादे, ता. खानापूरजिल्हासांगलीयासकवर्गपुरस्कार,20 हजाररूपये.

डॉ. एस. आर. रंगनाथनउत्कृष्टग्रंथालयकार्यकर्ताग्रंथमित्रपुरस्कार-2014-15

राज्यस्तरीयपुरस्कार

पुणेविभागातीलविजयकुमारतुकारामपवार, सह्याद्रीशिक्षककॉलनी, शिवाजीनगर, म्हसवडरोड, माळशिरस, जिल्हासोलापूरयांनाराज्यस्तरीयपुरस्कारजाहीरझालाअसून, 25 हजाररूपयेपुरस्काराचीरक्कमआहे.

विभागस्तरीयपुरस्कारअमरावतीविभाग-डॉ.राजनारायणसुपाजीगोमासे, मु. पो. विवरा, ता. पातुर, जिल्हाअकोला. औरंगाबादविभाग- अनंतरावमाणिकरावचाटे, मु.पो. वरवटी, ताआंबाजोगाई, जिल्हाबीड. नाशिकविभाग-सुरेशबाबुरावहराळ(हरेल) द्वाराजिजामाताग्रंथालय, सातभाईगल्ली, राहुरी, जिल्हाअहमदनगर.नागपूरविभाग- सुभाषबलदाररावशेषकर, मु. पो. जिजाऊनगर, वडाळा(पैकू) ता.चिमुरजिल्हाचंद्रपूर. पुणेविभाग- लक्ष्मणनानाथोरात, श्रीकान्होबासार्वजनिकवाचनालय, चांडोलीबु, ता.आंबेगावजिल्हापुणे. मुंबईविभाग-मधूसुदनरामचंद्रबागवे, मेघवाडी, डॉ.एस.एसरावरोडलालबाग, मुंबई. यासाठीप्रत्येकी 15 हजाररूपयाचीपुरस्काराचीरक्कमआहे.

डॉ. एस. आर. रंगनाथनउत्कृष्टग्रंथालयकार्यकर्ताग्रंथमित्रपुरस्कार-2015-16

राज्यस्तरीयपुरस्कार

अमरावीतविभागातीलविनोदपांडूरंगदेशपांडे, बालाजीसोसायटी, यवतमाळयांनायांनाराज्यस्तरीयपुरस्कारजाहीरझालाअसून 25 हजाररूपयेपुरस्काराचीरक्कमआहे.

विभागस्तरीयपुरस्कारऔरंगाबादविभाग-गुलाबरावअप्पारावमगर, स्वामीविवेकानंदनगर, हडको, औरंगाबाद. नाशिकविभाग-रमाकांतफकिरापाटील, सोमेश्वरनगर, नंदूरबार. नागपूरविभाग- किशोरराधेश्यामसाखरे, मु.पो.ता. कोरची, जिल्हागडचिरोली. पुणेविभाग-कृष्णरावगणपतरावजाधव, मु.पो.बहिरेवाडी, ता. पन्हाळाजिल्हाकोल्हापूर. यासाठीप्रत्येकी 15 हजाररूपयाचीपुरस्काराचीरक्कमआहे.

डॉ. एस. आर. रंगनाथनउत्कृष्टग्रंथालयसेवकग्रंथमित्रपुरस्कार-2014-15

राज्यस्तरीयपुरस्कारऔरंगाबादविभागातीलजहाँगिरनवाजसाहेबसय्यद, ग्रंथपाल, श्रीमतीसुशीलादेवीदेशमुखसार्वजनिकवाचनालय, बाभळगावता.जिल्हालातूरयांनाराज्यस्तरीयपुरस्कारजाहीरझालाअसून 25 हजाररूपयेपुरस्काराचीरक्कमआहे.

विभागस्तरीयपुरस्कारऔरंगबादविभाग-विश्वनाथगोविंदरावशिंदे, ग्रंथपाल, द्वाराए. एच. वाडीयसार्वजनिकवाचनालय, बीड. नाशिकविभाग-बाळासाहेबबापूरावखालकर, ग्रंथपाल, श्रीमाणकेश्वरसार्वजनिकवाचनालय, निफाड , जिल्हानाशिक. नागपूरविभाग-राजेशरवींद्रदेऊरकर, ग्रंथपाल, द्वारालोकमान्यटिळकवाचनालय, मु.पो.ता.ब्रम्हपुरीजिल्हाचंद्रपूर. यासाठीप्रत्येकी 15 हजाररूपयाचीपुरस्काराचीरक्कमआहे.

डॉ. एस. आर. रंगनाथनउत्कृष्टग्रंथालयसेवकग्रंथमित्रपुरस्कार-2015-16

राज्यस्तरीयपुरस्कारअमरावतीविभागातीलचंद्रकांतमाधवरावकांगदे, ग्रंथपाल, देशबंधूदासवाचनालय, वरूड, जिल्हाअमरावतीयांनाराज्यस्तरीयपुरस्कारजाहीरझालाअसून 25 हजाररूपयेपुरस्काराचीरक्कमआहे.

विभागस्तरीयपुरस्कारऔरंगाबादविभाग- प्रविणभुजंगरावअणदूरकर, ग्रंथपाल, द्वाराजनतावाचनालय, उमरगा, जिल्हाउस्मानाबाद. नाशिकविभाग- पोपटरावरंभाजीउगले, ग्रंथपाल, श्री. ज्ञानेश्वरग्रंथालय, ज्ञानेश्वरनगर, भेंड, ता. नेवासा, जिल्हाअहमदनगर. यासाठीप्रत्येकी 15 हजाररूपयाचीपुरस्काराचीरक्कमआहे.

पारितोषिकवितरणकार्यक्रमउच्चवतंत्रशिक्षणमंत्रीविनोदतावडेयांच्याअध्यक्षतेखालीआयोजितकरण्यातयेणारआहे. यावेळीपुरस्कार्थींनारोखरक्कम, शाल, श्रीफळवसन्मानपत्रदेण्यातयेणारआहे. याबाबतचाउच्चवतंत्रशिक्षणविभागाचादि 15 ऑगस्ट 2017 रोजीचाशासननिर्णयमहाराष्ट्रशासनाच्याwww.maharashtra.gov.inयासंकेतस्थळावरउपलब्धकरण्यातआलाआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*