INTACH report points to hurdles …

  New Delhi: The Indian …

SC bench headed by CJI to hear L…

  New Delhi: The Supreme…

Aadhaar seeding to eliminate mul…

  Kolkata: The Employees…

Tension grips J&K's border r…

  Jammu: Tension gripped…

Include millets in daily diet to…

  Bengaluru: With an vie…

Unfortunate that past government…

  New Delhi: It is the m…

EVMs to have candidates' picture…

  Jaipur:The Electronic …

SC upholds acquittal of 'Pipli L…

  New Delhi: The Supreme…

Karti Chidambaram questioned for…

  New Delhi: Karti Chida…

Decentralise powers in governmen…

  New Delhi: Delhi Chief…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

‘दिलखुलास’मध्ये ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’कार्यक्रमात ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या विषयावर  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत २५ आणि २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा कसा करावा, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सण आणि उत्सव या कालावधीत राबविण्यात येणारे जनजागृतीपर उपक्रम, गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वी आणि केल्यानंतर पर्यावरणाची हानी होऊ नये याची खबरदारी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती डॉ.सोनटक्के यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*