India best placed to leverage te…

  Hyderabad: Prime Minis…

Hardik may campaign for MP polls

  Bhopal: Gujarat's Pati…

Journalist who wrote about Parri…

  Panaji: A journalist w…

NCP candidate among 4 killed in …

  Shillong: Four people,…

Clear sky in J&K cause sub-z…

  Jammu/Srinagar: A clea…

Partly cloudy sky on Monday

  New Delhi:It was a par…

Canadian PM visits Mathura wildl…

  Lucknow: Canadian Prim…

'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

‘दिलखुलास’ कार्यक्रमातज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांची मुलाखत

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि.5 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांची ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य’ या विषयावर  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार दि. 6  आणि गुरुवार दि. 7 डिसेंबर 2017  रोजी सकाळी  7.25  ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका पल्लवी मुजूमदार यांनी घेतली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचे शिल्पकार, एक थोर समाजसुधारक, आर्थिक धोरणाचे धुरीण, एक व्यासंगी पत्रकार, कामगारांच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये, शेतक-यांच्या प्रश्नासाठी जागरूक ज्ञानपुरूष व समताप्रेमी, निस्सीम ग्रंथप्रेमी असे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक क्षेत्रातील कार्याची  सविस्तर माहिती  ज्येष्‍ठ साहित्यिक पतंगे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*