BJP declares Himachal list, Dhum…

  New Delhi: Former Chie…

Explain Modi's chartered air tra…

ArrayNew Delhi: The Congr…

Delhi CM announces compensation …

  New Delhi: Delhi Chief…

Rahul condemns RSS leader's kill…

  New Delhi: Congress Vi…

'Silo mentality' a bottleneck in…

  New Delhi: Prime Minis…

Metro till 10 on Diwali night

  New Delhi: Delhiites c…

Pranab admits eyeing PM's post, …

  New Delhi: Former Pres…

There are no Muslim or Christian…

  Imphal: There are no M…

Cool Wednesday morning in Delhi

  New Delhi: It was a co…

Modi greets nation on Dhanteras

  New Delhi: Prime Minis…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

‘दिलखुलास’ कार्यक्रमात इंदवी तुळपुळे यांची मुलाखत

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई, दि. 4 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोगया विषयावर इंदवी तुळपुळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून  प्रसारित होणार आहे.  ही मुलाखत शनिवार, दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका कल्पना साठे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सर्वसामान्यांना दैनंदिन भाज्यांची माहिती आहे. रानकेळी, चायवळ, करटुली, कोरड या रानभाज्या आपल्याला अपरिचित आहेत. या रानभाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. सर्वसामान्यांना अपरिचित असलेल्या मात्र आरोग्यास हितकारक असलेल्या तसेच कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग कसा होईल, या विषयावर इंदवी तुळपुळे यांनी दिलखुलास कार्यक्रमात माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*