'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

धोरण तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या तीनही विभागांना सूचना समिती गठित होणार

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, 18 जानेवारी

राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्याच्या दृष्टीने एक धोरण तयार करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

याच बैठकीत  नागपूरच्या पेंच व अन्य प्रकल्पांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर घेण्यासाठी महानिर्मिती व जलसंपदा तसेच महाऊर्जा या तीनही विभागांनी एक धोरण तयार करावे अशी सूचना ऊर्जामंत्री यांनी दिले. उपसा सिंचन योजनेजवळील जागा सोलरसाठी वापरणे, पडित किंवा खडकाळ जागेचाही शोध घेणे, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यासंदर्भात अभ्यास करणे व येत्या 15 दिवसात वरील विषयांवर अभ्यास करून धोरण तयार करून एका समितीचे गठन करण्याच्या सूचना ही त्यांनी केल्या.

विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक सुर्वे हे या समितीच्या अध्यक्षपदी राहतील. सदस्य म्हणून महानिर्मितीचे संचालक विकास जयदेव, महावितरणचे सतीश चव्हाण, महापारेषण संचालक गणपत मुंडे व महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरूषोत्तम जाधव यांचा समावेश राहील. 30 दिवसात या समितीने अभ्यास करून आपला अहवाल द्यायचा आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*