'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

दर्जेदार अभिनयातून आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने मोठी हानी – सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे  

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबईदि. 4 : आपल्या सकसदर्जेदार आणि जिवंत अभिनयातून  आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेतेपद्मभूषण शशि कपूर यांच्या निधनाने  चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहेया शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

श्री. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात कीशशीकपूर यांनी वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. साधारणपणे १६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या शशी कपूर यांना भारत सरकारने पद्मभूषणने सन्मानित केले तर तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावत दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.

६०७० च्या दशकांत जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मिली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ आणि फकीरा’, ‘त्रिशूल‘, ‘सत्यम शिवम सुंदरम‘ आदी सुपरहिट सिनेमांमध्ये अजरामर भूमिका साकारणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने दमदार अभिनेता गमावलाअसल्याचेही श्री. तावडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*