Over 40 Delhi McDonald's outlets…

  New Delhi: Over 40 McD…

'Joint force needed to combat te…

  Guwahati: The Assam go…

Modi's words on cow vigilantism …

  New Delhi: Opposition …

Army Chief in Sikkim amid India-…

  Gangtok: Army Chief Ge…

Telecom tangle: Is floor price f…

  New Delhi: Aiming to c…

Vice President's election on Aug…

  New Delhi: Election fo…

Modi denounces killings in the n…

  Ahmedabad: Breaking hi…

GST another historic 'tryst with…

  Mumbai: Reliance Group…

Vice President's election on Aug…

  New Delhi: The Electio…

Jats call off stir in Bharatpur

  Jaipur: The Jat commun…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

Category Archives: MarathiNews

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन

 *          निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन *          पंचवीस, वीस व पंधरा हजार रुपयांची पारितोषिके *          तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे  मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती…

Read more

सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात विकासात्मक योजना राबविण्यात शासन यशस्वी –  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

  मुंबई, दि. 27 : जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि 100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या विकासासाठी शासन सक्रीय आहे. देशात व राज्यात कामगार, महिला व बालविकास, ऊर्जा प्रश्न, पाणी आदी प्रश्नासंदर्भात विविध योजना यशस्वीरित्या राबविल्या असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आज येथे सांगितले. विधानभवनात ऑस्ट्रेलियाच्या कामगार पक्षाचे प्रतिनिधी व सल्लागार संसदीय शिष्टमंडळाने विधिमंडळाच्या…

Read more

भारत राखीव बटालियनसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तात्काळ करा – जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे

  मुंबई, दि. 27 : राज्यात भारत राखीव बटालियनच्या दोन केंद्रांची (आय.आर.बी.) स्थापना करण्यास मान्यता मिळाली असून त्यापैकी एक बटालियन अहमदनगर जिल्ह्यात स्थापन होणार आहे. या बटालियन साठी जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी, अशा सूचना जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालक मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज दिल्या. अहमदनगर जिल्ह्यात भारत राखीव बटालियनचे…

Read more

पुणतांब्यासह 40 गावातील शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार कर्जमाफी नंतर आता शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणतांब्यासह 40 गावातील शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार कर्जमाफी नंतर आता शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुंबई, दि. 27: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. शेतकऱ्यांना 34…

Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री निधीस 25 लाख

  मुंबई, दि. 27 : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्यासाठी  आपलेही योगदान असावे या भावनेने विविध व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुंबईतील हरमन फिनोकेम या संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीस 25 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीबद्दल संस्थेचे विशेष आभार मानले आहेत.  आज…

Read more

तरुणांना सूक्ष्म उद्योजक बनविण्यासाठी शासनाचा ‘ओला’बरोबर संयुक्त प्रकल्प

              मुंबई, दि. 23: ‘ओला’ या प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कंपनीने महाराष्ट्र राज्यातील 20 हजार तरुणांना येत्या 5 वर्षांत प्रवासी वाहतूक व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली आहे. या माध्यमातून तरुणांना सूक्ष्म उद्योजक (micro-entrepreneurs)बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमती दर्शविली आहे. शासनाच्या सर्व संबंधित खात्यांनी या प्रकल्पाला योग्य ते सर्व सहकार्य पुरविण्याचे व तीन महिन्यांत पहिला कृती अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.…

Read more

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी

    मुंबई, दि. 22 : दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रम यावेळी “ सर्वांना परवडणारी घरे”  या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी  दि. 27 जून 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत,  असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे. प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून हे प्रश्न त्यांनाmmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर तसेच 8291528952…

Read more

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’चा पाया पुणे महापालिकेने रचला

  मुंबई, दि. 22 : ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. शहरांच्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या बॉण्ड्‌सच्या माध्यमातुन निधी उभारला जाणार आहे. त्याचा पाया पुणे महापालिकेने रचला आहे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकीक राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड…

Read more

कोकणासह आदिवासी क्षेत्रात शेततळे योजनेसाठी नियम शिथील

  मुंबई, दि. 22 : मागेल त्याला शेततळे या महत्त्वाकांक्षी योजनेची आदिवासी उपयोजना क्षेत्रासह कोकणामध्ये व्याप्ती वाढावी म्हणून जमीन धारणेची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. या निर्णयानुसार आदिवासी क्षेत्रात 0.60 हेक्टरवरून 0.40 हेक्टर तर कोकणमध्ये 0.60 हेक्टरवरून 0.20 हेक्टर इतकी जमीन धारणेची मर्यादा करण्यात आली आहे.  …

Read more

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वन सचिव विकास खारगे यांची मुलाखत

    मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘चार कोटी वृक्ष लागवड’ या विषयावर वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन शुक्रवार दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. गेल्या वर्षी वन विभागाने दोन कोटी वृक्ष लागवड यशस्वीपणे  केली होती.…

Read more