Water sports may expose you to a…

London:  Love to play wat…

Celebs take digital route to sta…

New Delhi: Film celebriti…

Face recognition to enhance Aadh…

New Delhi:The Unique Iden…

Chief Justice meets all judges i…

New Delhi: All the judges…

India, Israel to enhance agricul…

New Delhi: India and Isra…

UN vote set aside, stage set for…

  New Delhi: With Israel…

Two arrested for dumping potatoe…

  Lucknow: Two Samajwadi…

No anti-incumbency in Karnataka,…

  New Delhi: After meeti…

Pawan Hans chopper missing off M…

  Mumbai: A Pawan Hans h…

'Re-open case against Amit Shah …

  Panaji: The criminal c…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

बृहन्मुंबईत२० ऑगस्टपर्यंत हत्यारबंदी

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई, दि. 27: बृहन्मुंबईमध्ये दिनांक २२ जुलै ते २० ऑगस्ट २०१७ या कालावधीत हत्यार बंदीचा आदेश पोलीस उप आयुक्त रश्मी करंदीकर यांनी लागूकेला आहे.

समाजात शांतता आणि सुरक्षितता कायम असावी यासाठी उप कलम (१) आणि (२) च्या कलम ३७ सह उप कलम (६) चे कलम (२) आणि उप कलम (२) चे कलम १० महाराष्ट्र पोलीस ॲक्ट नुसार हत्यार बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार तलवार, बंदूक, काठी आदी कोणतेही हत्यार बाळगणे धोकादायक स्फोटक बाळगणे अथवा वाहतूक करणे, दगड अथवा इतर साहित्याचा गैरवापर करणेआदीविरूध्द बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई, दि. २7 : बृहन्मुंबईमध्ये दिनांक २१ जुलै ते ४ ऑगस्ट पर्यंत जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला असल्याचे पोलीस उप आयुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ नुसार जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ह्या काळात ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक जमा होणे, मिरवणुका काढणे ध्वनिवर्धकाचा वापर फटाके फोडणे आदींवर या काळात बंदी घालण्यात आली आहे, असे डॉ. करंदीकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*