Centre, Google get HC notice on …

  New Delhi: The Delhi H…

RJD disrupts assembly over multi…

  Patna: The Bihar Assem…

Need for society to reform: Owai…

  New Delhi: AIMIM leade…

Dinakaran faction wants TN CM ch…

  Chennai: The AIADMK gr…

Panneerselvam gets additional po…

  Chennai: Tamil Nadu De…

Banking strike: Commercial opera…

  Mumbai: Over 150,000 b…

Sunny Tuesday morning in Delhi

  New Delhi: It was a su…

Gunfight erupts in J&K

  Srinagar: A gunfight e…

SC strikes down triple talaq

  New Delhi: The Supreme…

Dawn-to-dusk bankers strike affe…

  Chennai: Banking opera…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

114 ग्रामपंचायतींसाठी23 सप्टेंबरला मतदान

मुंबई, दि. 22: विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे केली. श्री. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017…

Read more

मलकापूर नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना लवकर मार्गी लावणार – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत

  मुंबई, दि. 22 : मलकापूर शहरातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेचा शासनस्तरावर पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे पाणीपुरवठावस्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सांगितले. मलकापूर (जि.कोल्हापूर) नगरपरिषद अंतर्गत पाणीपुरवठा आणि विविध विकासकामांच्या मंजुरीबाबत आज नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी…

Read more

न्याय व्यवहारात मराठीचा सक्षम वापर; अभ्यासगटाची स्थापना

  मुंबई, दि. 22: न्याय व्यवहारात मराठीचा सक्षमपणे वापर करण्याच्या  कार्यपध्दतीचा अभ्यास करण्याकरिता अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटामध्ये विधी व न्याय विभागाच्या विधी-नि-प्रारुपकार आणि सह सचिव मंगला ठोंबरे, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव आणि प्रभारी भाषा संचालक हर्षवर्धन जाधव आणि ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲड शांताराम दातार यांचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य अधिनियमाच्या…

Read more

प्रायोगिक नाटकांसाठी मिनी थिएटर होणारसवलतीच्या दरात उपलब्ध

मुंबई, दि.22:  प्रायोगिक नाटकांसाठी पु.ल.देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटर आतासवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. प्रत्येक महिन्यातील दोन सत्रे (सत्रे उपलब्धतेनुसार) प्रायोगिक नाटकांसाठी 50 टक्के सवलतीच्या दराने देण्यात येणार आहे. नोंदणीकृत असलेल्या प्रायोगिक नाटय संस्थांना योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ही सवलत मिळणार आहे. राज्य शासनाच्या अथवा राज्य स्तरावरील नाटय स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या प्रायोगिक नाटकांना ही…

Read more

‘महिलांचे आरोग्य व आहार’ याविषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि.२२: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य व आहार’ या विषयावर डॉ. शारदा निर्मल-महांडुळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत बुधवार २३ आणि गुरुवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना आपल्या आरोग्यासंबंधीत विविध समस्यांना सामोरे जावे…

Read more

धारावी पुनर्विकास प्रकल्प गतीने राबविण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

  मुंबई, दि. 22 : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी घेण्यात आली. त्यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्प गतीने राबविण्यासाठी नियोजन करावे आणि पुनर्विकास प्रकल्पाचे लाभ लवकरात लवकर मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार,…

Read more

प्रदुषणमुक्त महाराष्ट्र करण्याचे प्रविण पोटे – पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि.२२ : प्रदुषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. २०२२ पर्यंत प्रदुषणमुक्त महाराष्ट्र करण्याचे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रविण पोटे – पाटील यांनी केले ते आज पर्यावरण विभागातर्फे आयोजित एक दिवसीय ‘शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र २०२२’ या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ही कार्यशाळा हॉटेल ताज प्रेसिडंट येथे पार पडली. श्री. पोटे-पाटील…

Read more

Centre, Google get HC notice on Blue Whale

  New Delhi: The Delhi High Court on Tuesday issued notice to the central government, Facebook, Google and Yahoo on a plea seeking direction to the internet majors to take down the links of the Blue Whale game. The Blue Whale Challenge is reportedly a suicide game in which the player is given certain tasks to…

Read more

RJD disrupts assembly over multi-crore-rupee Srijan scam

  Patna: The Bihar Assembly was adjourned on Tuesday amid uproar by opposition RJD legislators demanding resignation of Chief Minister Nitish Kumar and Deputy Chief Minister Sushil Kumar Modi over the Rs 1,000 crore Srijan scam. Soon after the house assembled, the Rashtriya Janata Dal legislators, with placards in their hands, shouted slogans against the scam…

Read more