We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

Vote for 'Gujarat model', reject…

  Ahmedabad: Bharatiya J…

RBI initiates PCA against Corpor…

  Mumbai: The Reserve Ba…

2nd phase of Gujarat polls: 10% …

  Gandhinagar: The first…

Modi saddened by actor Neeraj Vo…

  New Delhi: Prime Minis…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९, ५३७ कोटी रूपये मंजूर

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबईदि. ६ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य सरकारने आज १६९८,११० शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी ५५८० कोटी रूपये मंजूर केले. याशिवायवन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत ६०५,५०५ शेतकऱ्यांच्या  खात्यांसाठी ४६७३ कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकूण सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी १४८६४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असूनवन टाईम सेटलमेंटच्या ४६७३ कोटी रूपयांसह एकूण १९,५३७ कोटी रूपये मंजूर केले आहेत.

शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविल्यानंतर एकूण ७७ लाख खातेधारक असूनपुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे ६९ लाख अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे.

शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहेअशी माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*