Sharad Yadav downplays Rajya Sab…

  New Delhi: Suspended J…

Rahul slams Modi over 'interfere…

  New Delhi: Congress Vi…

Metro services affected on Blue …

  New Delhi: Delhi Metro…

Naidu undergoes angioplasty at A…

  New Delhi: Vice Presid…

Party and people are with me, sa…

  Thiruvananthapuram: Fo…

Chidambaram attacks BJP over del…

  New Delhi: Senior Cong…

Ban on crackers: Saffron angst a…

  The Sangh Parivar is d…

Shallow fog on Saturday morning …

  New Delhi: Shallow fog…

VP Naidu undergoes angiography a…

  New Delhi: Vice Presid…

BJP declares Himachal list, Dhum…

  New Delhi: Former Chie…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

मोहरम काळात मानखुर्दमधील वाहतूक मार्गात बदल

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 26 : मोहरम निमित्त मानखुर्द विभागामध्ये दि. 1 ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली आहे.

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर जंक्शन ते मानखुर्द टी जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना 1 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7 ते दि. 2 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजेपर्यंत प्रवेश बंद आहे. या काळात पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा. पर्यायी मार्ग- घाटकोपर, विक्रोळीकडून येणारी व मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांनी उमरशी बप्पा जंक्शन व्ही. एन. पुरव मार्ग, तर घाटकोपर, विक्रोळीकडे जाणाऱ्या वाहनांनी व्ही. एन. पुरव मार्गाने उमरशी बप्पा जंक्शनकडून जावे. तसेच याकाळात घाटकोपर-मानखुर्द लिंकरोड, मधुकर कदम मार्ग, पी. एल. लोखंडे मार्ग या मार्गावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आले असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*